*आज 6 ते 11 वयोगटातील झालेल्या तालुका स्तरीय खेळ व क्रिडा स्पर्धेमध्ये जि.प.प्रा.शाळा वडसदगाव या माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण पदक मिळविले.*
*कु. आरती वाघु आंबोरे*🥇
*गोविंद गणेश गायकवाड*🥇
*दोन्हीही विद्यार्थ्यांचे खुपखुप अभिनंदन.*
💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻